खोपोली नगर परिषदेच्या वतीने व शिवसेना ( उबाठा गट) कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने सन्मान .
भारताचा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सहज सेवा फाऊंडेशन संस्थेचा खोपोली नगर परिषदेच्या वतीने व शिवसेना ( उबाठा गट) कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने सन्मान .