सहज सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मार्गदर्शन ..
जगभर सायबर क्राईम विक्राळ रूप धारण करीत आहे.समाजाला प्रबोधनाची गरज आहे.शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यामध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात या सामाजिक भावनेतून सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातुन शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विवीध शाळांमध्ये सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी गेल्या 7 वर्षापासून सातत्याने मार्गदर्शन संपन्न होत असते