सहज सेवा फाउंडेशन संस्थेत संघटिका म्हणून कार्यरत असणाऱ्या नीलम पाटील यांचा आदर्श शिक्षिका म्हणून सन्मान
सौ. निलम विलास पाटील यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 05 सप्टेंबर 2024 रोजी कर्जत येथे कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार श्री.महेंद्रजी थोरवे,शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वरजी म्हात्रे तसेच पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानीत…
7 वर्षापासून शिक्षिका म्हणून खालापूर तालुक्याच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिशु मंदिर,खोपोली येथे कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात 17 वर्ष शिक्षिका म्हणून अनुभव असणाऱ्या तसेच सहज सेवा फाऊंडेशन संस्थेत संघटिका म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर.
आदर्श शिक्षिका सन्मानाने सन्मानित झाल्याबद्दल अभिनंदन..