food sevice, Health, Helping

सातत्यपूर्ण सेवा वर्ष 6 वे

अन्नसेवा अभियान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय,खोपोली येथे ऍडमिट असणाऱ्या रुग्णांसाठी दुपारी व रात्री नि:शुल्क जेवण व्यवस्था ( शुद्ध शाकाहारी )

🍛🍲 अन्नसेवा अभियान

उपक्रम शुभारंभ : दिनांक 01 जानेवारी 2019

Leave A Comment

Your Comment
All comments are held for moderation.